जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी एल्गार महासभा होतेय

17 November 2023

Created By: आयेशा सय्यद

या सभेला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित आहेत

भाजप आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित आहेत

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मंचावरून संबोधित केलं

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित आहेत

आमदार देवयानी फरांदे यादेखील या सभेला उपस्थित आहेत

थोड्याच वेळात छगन भुजबळ हे या महासभेला संबोधित करतील

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचे खास फोटो