जांभुळच्या पानांचा वापर करून साखर नियंत्रणात ठेवता येते.

Created By: Shailesh Musale

21 June 2024

मधुमेहामध्ये तुम्ही जांभुळच्या पानांचा रस पिऊ शकता. यासाठी ताजी पाने तोडून त्याचा रस काढा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या.

पाने सुकवून पावडर करा. हे चूर्ण सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत घ्यावे.

जांभुळच्या पानांपासून चहा देखील बनवू शकता. पाने पाण्यात उकळून, गाळून कोमट चहाप्रमाणे प्या.

जामुनच्या पानांमध्ये जांबोलिन कंपाऊंड असते जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

जांभुळमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात.

जांभुळची पाने ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करतात ज्यामुळे रक्तातील साखर वाढते.