जान्हवी कपूर आपल्या हटके अंदाजासाठी नेहमी चर्चेत असते.

Credit:Janhvi Kapoor

जान्हवीने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत.

Credit:Janhvi Kapoor

फोटोत जान्हवीने काळ्या रंगाचा कटआऊट ड्रेस परिधान केलाय.

Credit:Janhvi Kapoor

हा व्हिडिओ पाहा.

Credit:Janhvi Kapoor

 फोटोत जान्हवीचा मादक अंदाज पाहून चाहते घायाळ झालेत.

Credit:Janhvi Kapoor

जान्हवीचा हा फोटोशूट सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहेत. 

Credit:Janhvi Kapoor

Credit: Nia Sharma

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी