अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडीयावर नेहमी सक्रिय असते.
जान्हवीने नुकताच आपल्या इंन्स्टाग्रामवर अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत.
या फोटोत जान्हवीचा मादक अंदाज पाहायला मिळतो.
फोटोत जान्हवीने प्लंगिंग नेकलाईन असलेला चमकदार ड्रेस परिधान केलाय.
जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय.