Janhvi Kapoor

जान्हवी रात्रीच्या जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये दिसली 

Credit:Janhvi Kapoor

शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये येताच जान्हवी कपूरने चाहत्यांकडे नजर फिरवली 

Credit:Janhvi Kapoor

जान्हवी कपुरने ब्लॅक रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता

Credit:Janhvi Kapoor

जान्हवीला पाहून चाहत्यांची गर्दी जमली

Credit:Janhvi Kapoor

ब्लॅक रंगाचा शॉर्ट ड्रेसमध्ये जान्हवी खूप सुंदर दिसत होती

Credit:Janhvi Kapoor

ब्लॅक रंगाच्या शॉर्ट ड्रेसमुळे जान्हवी सध्या खूप चर्चेत आहे

Credit:Janhvi Kapoor

जान्हवीने चाहत्यांकडे पाहून पोझ दिल्या आहेत

Credit:Janhvi Kapoor

पाहा फोटो

Credit:Janhvi Kapoor

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी