जान्हवी कपूरचे फोटोशूट
FDCI x लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर जान्हवीनं फॅशन डिझायनर पुनित बलानांसाठी रॅम्प वॉक केला.
Photo Credit : Instagram : Janhvi Kapoor
तिनं सोशल मीडियावर फोटोंची सीरिज शेअर केली ज्यात जान्हवीने दोन रंगाचे लेहंगे घातले आहेत.
Photo Credit : Instagram : Janhvi Kapoor
काही फोटोज सफेद रंगाच्या लेहेंग्यातील आहेत.
Photo Credit : Instagram : Janhvi Kapoor
तर काही फोटोज लाल रंगाच्या लेहेंग्यात आहेत.
Photo Credit : Instagram : Janhvi Kapoor
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
Photo Credit : Instagram : Janhvi Kapoor
इन्स्टाग्रामवर जान्हवीचे 15.9 मिलीयन फॉलोवर्स आहेत.
Photo Credit : Instagram : Janhvi Kapoor
सध्या ती आगामी फिल्म मिस्टर अँड मिसेस माहीसाठी व्यस्त आहे.