जान्हवी कपूर सध्या तामिळनाडूमध्ये आहे

credit: Janhvi Kapoor

जान्हवी तिचा मित्र ओरहानसोबत सुट्टी घालवत आहे

credit: Orhan Awatramani

नेहमीच ती तिच्या पोस्टद्वारे चाहत्यांना गुंतवून ठेवते.

credit: Janhvi Kapoor

जान्हवीनं तामिळनाडूतील काही फोटो शेअर केले आहेत

credit: Janhvi Kapoor

या फोटोत जान्हवीनं पँटसोबत पांढरा क्रॉप टॉप परिधान केला आहे.

credit: Janhvi Kapoor

जान्हवीने इंस्टा स्टोरीवरही ओरहानची पोस्ट शेअर केली

credit: Janhvi Kapoor

जान्हवीलाही झिप लाइनिंगचा आनंद लुटला.

credit: Janhvi Kapoor

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी