बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या फॅशन सेन्समुळे सर्वाधिक चर्चेत

ती नेहमीच तिच्या स्टाइलिंग सेन्सने प्रभावित करताना दिसते.

जान्हवीने आताही तिचे काही फोटो शेअर केले आहेत

जान्हवीचा हॉट अंदाज आणि किलर अदा पहायला मिळत आहे

जान्हवीने सॅटिन फॅब्रिकचा सुंदर ड्रेस घातला आहे

तो फॅशन डिझायनर शिवन आणि नरेश यांनी डिझाईन केला आहे

या ड्रेसमध्ये तिचा किलर लूक चिक वाइब्स देताना दिसत आहे

या ड्रेसवर मल्टिकलर प्रिंट्स आहेत

त्यात लाल, काळा, निळा, केशरी आणि पिवळ्या रंगांचा समावेश आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी