जेसन रॉय ने IPL से अपना नाम वापस लिया

हार्दिक पंड्यांची टीम गुजरात टायटन्सला मोठा झटका !

इंग्लंडचा खेळाडू जेसन रॉयची आयपीएलमधून माघार.

जेसन रॉयला गुजरात टायटन्सने 2 कोटींना विकत घेतले होते.

जेसन रॉयला गुजरात टायटन्सने 2 कोटींना विकत घेतले होते.

जेसन रॉयने बायो-बबलचा हवाला देत स्पर्धेतून माघार .

जेसन रॉय नुकताच पाकिस्तान प्रिमीअर लीगमध्ये सहभागी झाला होतो.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी