बुमराह आणि संजना गणेशनची प्रेमकहाणी अनोखी आहे.

15 मार्च 2021 मध्ये बुमराह आणि संजना विवाहबंधनात अडकले.

एका मुलाखतीत जसप्रीत बुमराहने आपली प्रेम कहानी सांगितली.

दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते.

दोघांचेही एकमेकांसोबत चांगले बोलणे होते.

2019 मध्ये वनडे विश्ष चषकाच्या दरम्यान दोघांची भेट झाली.

बुमराहची पत्नी संजना गणेशन एका टीव्ही कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करते.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी