शालिनी पांडेने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत खूप लोकप्रिय आहे

विजय देवरकोंडासोबत 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटातून तिने पदार्पण केलं 

यानंर रणवीर सिंगसोबत ती 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटात दिसली

ती सोशल मिडीयावर सक्रीय असते, आपले फोटो आणि व्हिडीओ ती तेथे टाकत असते

आता तिने तिचे बिचसह स्वीमिंगपूलमधील टूपीसमधील फोटो शेअर केले आहेत 

ती निळ्या बिकीनित बिच फिरताना दिसत आहे

तर पिंक कलरच्या मोनोकिनीत पाण्यातून बाहेर पडत आहे

तसेच ती फ्लोवर प्रिंटेड ब्रा आणि जिन्समध्ये बसलेली दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी