जेनिफर विंगेटने केले चाहत्यांना क्लीन बोल्ड 

जेनिफर सोशल मिडियावर सक्रिय असते तिची फॅन फॉलोईंग देखील चांगली आहे  

जेनिफरने आपल्या दमदार अदाकारीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करुन टेलिव्हिजन विश्वात नाव कमावल आहे 

जेनिफरने अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भुमिका साकारल्या आहेत 

बेहद सीरीजमधील जेनिफरची ग्रे शेड असलेली भूमिका चांगलीच  लोकप्रिय ठरली आहे  

जेनिफर विंगेटने वयाच्या 12 व्या वर्षी शाका लाका बूम बूम या मालिकेतून बालकलाकार म्हणून डेब्यू केलं होत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी