Jio IPO ची एवढी 'हवा' का?

22 ऑक्टोबर 2026

Created By:  Purva Palande

Jio Platforms IPO मुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

IPO चा आकार 30,213 कोटींच्या आसपास आहे.

कंपनी मोबाईल नेटवर्क आणि डिजिटल सेवा पुरवते.

5G तंत्रज्ञानामुळे नव्या सेवांना गती मिळेल.

JioFiber आणि JioAirFiber घराघरांत इंटरनेट पोहोचवतात.

JioBrain AI मुळे डिजिटल सेवा अधिक सक्षम होतील.

IPO निधी कर्जफेडीसाठी आणि व्यावसायिक कामांसाठी वापरला जाईल.

स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पाकिस्तानातही साजरा व्हायचा दसरा? 100 वर्षांपूर्वी रावण दहनाचे दुर्मिळ फोटो व्हायरल