IPL 2022 मध्ये पहिल्यांदा खेळाडूंनी धावत घेतल्या 4 धावा

सोमवारी राजस्थान आणि कोलकत्ता यांच्यात झालेल्या सामन्यात असे काही पाहावयास मिळाले.

Credit: @IPL

सोमवारी राजस्थान आणि कोलकत्ता यांच्यात झालेल्या सामन्यात असे काही पाहावयास मिळाले.

Credit:@cricketnext

युजवेंद्र चहलने आयपीएलमध्ये पहिली हॅट्रिक घेतली.

Credit:@cricketnext

सामन्यात आणखीन गोष्ट म्हणजे जॉस बटलरने शतक झळकावलं.

Credit: @thefield_in

या सामन्यात आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे राजस्थानच्या खेळाडूंनी धावत 4 रन्स घेतले.

हा कारनामा जॉस बटलर आणि देवदत्त पडिक्कलने सामन्या दरम्यान खेळताना केला.

व्हिडिओ पाहा

credit pic: officialsurbhic

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी