कच्चा बादाम गर्लचा कातिलाना अंदाज, पहा फोटो

सोशल मीडियावर अंजली अरोड़ा ही खूप सक्रिय असते

अंजली अरोड़ा ही सतत तिचे बोल्ड आणि हॉट फोटो पोस्ट करत असते

बोल्ड फोटोमुळे अंजली अरोड़ा ही खूप चर्चेत आली आहे

टिकटॉक बंद झाल्यानंतर अंजलीने इन्स्टाग्रामवर रील तयार करायला सुरुवात केली

कच्चा बादाम या गाण्यामुळे अंजली अरोड़ा खूप चर्चेत राहिली

पहा व्हिडीओ