कैलास वाघमारे हा अभिनेता आहे

तो सोशल मीडियावर अधिक चर्चेत असतो

"घोडा" सिनेमा साठी "सर्वोत्कृष्ट अभिनेता" चा पहिला आर्यन्स सन्मान पुरस्कार नुकताचं त्याला देण्यात आला.

घोडा सिनेमाचे दिग्दर्शक "टी महेश" आणि माझ्या कामावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचेच त्याने आभार मानले आहेत 

या घोड्याला अजून लै मजल मारायचीय! शुभेच्छा आणि आशीर्वाद असूद्या! असं कैलासने म्हटलं आहे. 

कैलासने अनेक चांगल्या भूमिका केल्या आहेत