काजोलच्या लेकीच्या पारंपरिक लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

18 सप्टेंबर 2026

काजोलची मुलगी निसा देवगण ही कायम सतत चर्चेत आहे.

निसा देवगण ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे.

निसा देवगण हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होतात.

आता देखील काजोल हिने लेकीचे काही फोटो पोस्ट केले आहे.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये कॉपी - पेस्ट असं लिहिलं आहे.

अनेकांना निसा हिचा लूक आवडलेला आहे.

5 हजाराची जीन्स पॅण्ट आणि 10 हजाराचे बुट विकत घेतल्यानंतर किती UPI चार्ज लागेल