अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Credit: Kangana Ranaut

कंगनाने नुकताच आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केलेत.

Credit: Kangana Ranaut

या फोटोत कंगनाचा बोल्ड लूक पाहायला मिळतो.

Credit: Kangana Ranaut

फोटोत कंगनाने लाल रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे.

Credit: Kangana Ranaut

कंगनाचा हा कातिलाना अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Credit: Kangana Ranaut

कंगना तिचा येणारा आगामी चित्रपट 'धाकड' च्या प्रमोशनासाठी व्यस्त आहे.

Credit: Kangana Ranaut

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी