बॉलिवूड क्वीन कंगना राणौतने सोशल मिडियावर ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत

credit pic: kanganaranaut

कंगनाने बेज रंगाच्या साडीसोबत डीप नेक ब्लाउज परिधान केला आहे 

credit pic: kanganaranaut

कंगनाचे फोटो सोशल मीडीयावर व्हायरल होत आहेत

credit pic: kanganaranaut

कंगना राणौतचा धाकड चित्रपट 20 मे रोजी रिलीज होणार आहे 

credit pic: kanganaranaut

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी