'बेबी डॉल' फेम गायिका कनिका कपूर दुसरं लग्न करू शकते

Credit: Kanika kapoor Instagram

कनिका या वर्षी मे महिन्यात NRI उद्योगपती गौतमसोबत लग्न करणार आहे

Credit: Kanika kapoor Instagram

कनिका आणि गौतम गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत

Credit: Kanika kapoor Instagram

कनिकाने वयाच्या १८ व्या वर्षी राज चंडोकशी पहिले लग्न केले होते

Credit: Kanika kapoor Instagram

राज चांडोक NRI व्यापारी आहेत

Credit: GettyImages

राज आणि कनिकाला 3 मुले देखील आहेत

Credit: Kanika kapoor Instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी