credit: Instagram

करीना कपूर खान सध्या मालदीवमध्ये आहे

करीना कपूर बहीण करिश्मा कपूरसोबत सुट्टीवर आहे

credit: Instagram

करिनाने होळीच्या दिवशी मुलगा जेहसोबतचा फोटो शेअर केला आहे

credit: Instagram

फोटोमध्ये करीना जेहसोबत वाळूचा किल्ला बनवत आहे

credit: Instagram

करिनाने कॅप्शनमध्ये लिहिले - आम्ही होळीच्या दिवशी वाळूचे किल्ले बनवत आहोत.

credit: Instagram

व्हेकेशनच्या बहुतांश फोटोंमध्ये जेह करिनासोबत दिसत आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी