रणबीर आणि आलियाच्या लग्नासाठी पाहुणे आले आहेत.
credit: Ranbir kapoor fanpage
आलियाची आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन दिसल्या
फोटोमध्ये शाहीन पिंक कलरच्या आउटफिटमध्ये दिसली.
आलियाची आई सोनी राजदान खूपच सुंदर दिसत आहे
credit: Ranbir kapoor fanpage
करीना आणि सैफही लग्नाच्या ठिकाणी पोहोचले आहेत
करिनाने मनीष मल्होत्राची डिझायनर साडी परिधान केली आहे
गुलाबी साडीत करीना खूपच सुंदर दिसत आहे
सैफही पारंपारिक लूकमध्ये सुंदर दिसत आहे.