करिश्मा तन्ना ही सोशल मिडीयावर चांगलीच सक्रिय असते

करिश्मा तन्ना हिने टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास केला आहे

सध्या ती चंदेरी दुनियेपासून विलग झाली असून आपल्या वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहे

सध्या करिश्मा तन्ना आपल्या पतीसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे

दरम्यान, अभिनेत्रीने अलीकडेच तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत 

तिने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.

पतीसोबत व्हेकेशन एन्जॉय करताना करिश्मा तन्ना

या लूकमध्ये करिश्मा खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. 

तिचा हा ग्लॅमरस आणि हॉट चाहत्यांना आवडला आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी