करिश्माच्या क्लासी अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल

18 ऑगस्ट 2026

Created By:  Shweta Walanj

अभिनेत्री करिश्मा कपूर आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

बॉलिवूडमध्ये 90 चा काळ गाजवणारी करिश्मा आज खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री करिश्मा कपूर आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे

वयाच्या 52 व्या वर्षी करिश्माच्या कातिल अदांवर चाहते फिदा झाले आहे.