कार्तिक पौर्णिमा

कार्तिक पौर्णिमा

हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमाचे अधिक महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हटले जाते.

कार्तिक पौर्णिमा

याच दिवशी महादेव शिवशंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात

कार्तिक पौर्णिमा

या दिवशी शिव मंदिरात अखंड वात लावली जाते

कार्तिक पौर्णिमा

एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा आणि दिवाळीचा शेवटचा दिवस आहे असे मानले जाते