प्रसिद्ध टीव्ही मालिका कसौटी जिंदगी की फेम सिजेन खान लग्नबंधनात अडकणार आहे.
Credit: CEZANNEkhanfanpages instagram
सिजेन गर्लफ्रेंड अफसीन सोबत लग्न करणार आहेत
Credit: CEZANNEkhanfanpages instagram
मागील 3 वर्षांपासून अफसीन आणि सिजेन एकमेकांना डेट करत आहेत
Credit: CEZANNEkhanfanpages instagram
एका मुलाखतीत सिजेन म्हणाला, की गेल्या 3 वर्षांपासून आम्ही सोबत आहोत आणि खूश आहोत
Credit: CEZANNEkhanfanpages instagram
सिजेन म्हणाला- कोरोना नसता तर आतापर्यंत आम्ही लग्नही केलं असतं.
Credit: CEZANNEkhanfanpages instagram
लग्न आणि वय याबद्दल तो म्हणाला की, लग्नाचं कुठलंही वय नसतं.
*सोर्स- टाइम्स ऑफ इंडिया