बॉक्स ऑफिसवर  'द कश्मिर फाईल्स' डंका

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट ' द कश्मीर फाईल्स' चित्रपटगृहात प्रदर्शित.

तीन दिवसात ' द कश्मीर फाईल्स' ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई

पहिल्याच दिवशी चित्रपटाला चांगला प्रतिसाद.

पहिल्या दिवशीची कमाई - 3.55 करोड

दुसऱ्या दिवशीची कमाई - 8.05 करोड

तिसऱ्या दिवशीही चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी