अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल एकत्र झाले स्पॉट!

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल एकत्र फोटोमध्ये कैद

कतरिना आणि विकीचा हा लूक प्रेक्षकांना खूपच आवडला.

कतरिनाने निळा आणि विकीने काळ्या रंगाचा सूट परिधान केलाय.

दोघेही फोटोसाठी पोझ देताना.

दोघांची जोडी फोटोत खूप सूंदर दिसतेय.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी