लग्नानंतर कतरिनाचा मालदीवमध्ये हॉट अंदाज

कतरिना कैफने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालदीवचे सुंदर फोटो शेअर केले आहेत

Photo Credit : katrinakaif : Instagram

Photo Credit : katrinakaif : Instagram

कतरिना कैफ लग्नाच्या दीड महिन्यानंतर मालदीवमध्ये पोहोचली, तिथे ती खूप आनंदी दिसत आहे.

Photo Credit : katrinakaif : Instagram

या फोटोंमध्ये ती हसत आणि मज्जा करताना दिसत आहे, ज्यात ती तिची आनंदी जागा सांगत आहे.

Photo Credit : katrinakaif : Instagram

या फोटोंमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत आहे.

Photo Credit : katrinakaif : Instagram

कतरिना कैफने बीचवर वेगवेगळ्या स्टाइलमध्ये फोटोज काढले आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी