सेफ ड्रायव्हींगसाठी कारमध्ये या वस्तू कायम ठेवा 

23 october 2025

Created By: Atul Kamble

ड्रायव्हिंग करताना सुरक्षेची काळजी घेणे सर्वात महत्वाचे असते

 कारमध्ये काही महत्वाचे सामान ठेवून आपण आपला प्रवास सुरक्षित करु शकता

कारमध्ये नेहमी प्रथमोपचार पेटी ठेवत जा, त्यामुळे छोट्या अपघातात मदत मिळते.

स्टेपनी टायर आणि टुल कीट कार खराब झाल्यावर खूप कामी येते

पाण्याची बाटली आणि स्नॅक्स लांबच्या प्रवासात उपयोगी पडतात.

 पॉवर बँक आणि चार्जिंग केबल फोनची बॅटरी संपल्यावर कामी येते

इमरजन्सी कॉन्टक्ट नंबर आणि वाहनाची कागदपत्रे नेहमी कारमध्ये सुरक्षित ठेवा