कार लोन घेताना केलेल्या चुकांचा नंतर पश्चाताप होतो

कार लोन घेताना जास्तित जास्त कर्ज घेणे टाळा

कर्जाची रक्कम जितकी जास्त तेवढा इएमआय वाढतो

कार घेताना दिखावा म्हणून घेणाऱ्यांची नंतर आर्थीक अडचण होते

कर्चाचे हप्ते चुकणार नाही याची काळजी घ्या

क्रेडीट स्कोर खराब झाल्यास भविष्यात कर्ज मिळत नाही

कमीत कमी कालावधीसाठी कर्ज घ्या

कारचे हप्ते भरताना तुमची आर्थीक ओढाताण होणार नाही याची काळजी घ्या

सुंदर हसीना, बॉलिवुड क्वीन, तमन्ना भाटियाचा साडी लुक