किर्तीच्या अभिनयासोबत तिच्या सौदर्याची आणि फॅशन सेन्सची नेहमीच चर्चा केली जाते
Credit:Keerthy Suresh
किर्तीचे सोशल मिडीयावरील फोटो हे आपल्या भारतीय पेहरावात पाहायला मिळतात
Credit:Keerthy Suresh
किर्ती सुरेशचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 12.7 मिलीयन फॉलोवर्स आहेत
Credit:Keerthy Suresh
किर्ती सुरेश अनेक वर्षापासून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करते
Credit:Keerthy Suresh
किर्तीने तेलगु, तमीळ, मल्याळम या तिन्ही भाषांमध्ये काम केले आहे
Credit:Keerthy Suresh