अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर ही आजही लोकप्रिय आहे

डोळे मारण्याच्या अदामुळे आजही लोक तिला विसरू शकलेले नाहीत

प्रिया प्रकाश सतत सोशल मिडीयावर सक्रीय असते

ती आधीमधी आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत असते

आताही तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय होत आहे

ज्यात प्रिया प्रकाश एक गाणं म्हणत आहे आणि तिचा आवाज ही सुंदर आहे

प्रिया प्रकाशने केसरिया गाणं म्हटलं आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी