केतकी चितळे पुन्हा एकदा वादग्रस्त चर्चेत आली आहे

Credit: Ketaki Chitale

शरद पवारांबद्दल केतकीने वादग्रस्त पोस्ट केली  त्यामुळे राज्यात राजकीय घमासाल सुरु झालं आहे 

Credit: Ketaki Chitale

ठाकरेंनी  'महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये' हीच अपेक्षा अशी पोस्ट करत केतकीला इशारा दिला आहे 

Credit: Ketaki Chitale

केतकी चितळेविरोधात अनेक ठिकाणी गन्हेही दाखल झाले आहेत 

Credit: Ketaki Chitale

केतकी चितळेवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे 

Credit: Ketaki Chitale

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी