90 टक्के घरांमध्ये चहा चुकीच्या पद्धतीने बनवला जातो?
10 September 2025
Created By: Shweta Walanj
चहा बनवण्यासाठी पाने, साखर आणि दूध कधी घालायचे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे.
बहुतेक लोक चहा बनवण्यासाठी सर्वकाही एकत्र करतात आणि बराच वेळ उकळतात.
यामुळे चहा कडू होतो आणि गॅस किंवा ऍसिडिटीची समस्या निर्माण होते.
चहा याोग्य पद्धतीने बनवण्यासाठी, पातेल्यात पाणी गरम करा, पाणी उकळलं की चहाची पाने घाला.
यानंतर ते पाच मिनिटं उकळवा आणि नंतर आलं किंवा वेलची घाला. त्यानंतर साखर घाला.
साखर विरघळली की, त्यात दूध घाला... आता चहा मंद आचेवर फक्त 5 मिनिटं उकळवा.
अशा पद्धतीने चहा बनवल्यास रंग गडद येईल आणि चव देखील चांगली असेल.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...