Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

पपई खाल्ल्याने शुगर लेव्हल  वाढते का ? 

12 April 2025

Created By: अतुल कांबळे

पपई एक मध्यम ग्लायसेमिक इंडेक्स असणारे फळ आहे. म्हणजेच हा रक्तातील साखर वेगाने वाढवत नाही.

पपईचा ग्लायसेमिक इंडेक्स ६०च्या आसपास आहे.जो यास मध्यम GI फळ बनवतो

पपईत फायबर भरपूर असते. पचनासाठी फायबर खाणे कधीही चांगलेच असते

यात एंटीऑक्सीडेंट आणि फ्लेवोनोईड्स असतात,ज्यामुळे रक्त शर्करेची पातळी नियंत्रित करता येते

डायबिटीज झालेली लोक कमी प्रमाणात पपई खाऊ शकतात

पपई एक आरोग्यदायी फळ आहे ते कमी प्रमाणात डायबिटीज असणारेही खाऊ शकतात

 ( डिस्क्लेमर : डायबिटीजच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कोणती फळे खावीत कोणती नाही याचा निर्णय घ्यावा )