याप्रकारे 'पालक'चा करा आहारामध्ये समावेश

पालक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर

पालक खाण्याचा येतोस कंटाळा, मग अशाप्रकारे करा आहारामध्ये समावेश

पालक पुलाव आरोग्यासाठी फायदेशीर

पालक रॅप आरोग्यासाठी चांगले, आहारात करा समावेश

पालक पराठा देखील तुम्ही आहारात घेऊ शकता 

पालकमध्ये ए, सी, के, आयरन, कॅल्शियम

दररोजच्या आहारात करा पालकचा समावेश