हे जगातील पहिले शहर, जिथे मांसाहारी पदार्थ खाण्यावर आणि  विकण्यावरही बंदी

15 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

मांसाहारी पदार्थ अनेकांना आवडतात. बाजारात विविध प्रकारचे मांसाहारी पदार्थ उपलब्ध असतात

पण तुम्हाला माहित आहे का की जगात एक शहर असे आहे जे शाकाहारी आहे

गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील पालिताना शहर पूर्णपणे शाकाहारी आहे.

इथे मांसाहारी पदार्थांच्या विक्री आणि सेवनावर बंदी आहे.

पालितानामध्ये मांसासाठी प्राण्यांची हत्या आणि मांसाची विक्री, सेवन बेकायदेशीर आहे

शहरातील सुमारे 250 कसाई दुकाने बंद करण्यासाठी 200 जैन भिक्षूंनी निषेध केला होता

पालिताना शहर हे जैन धर्मियांसाठी सर्वात पवित्र तीर्थस्थळांपैकी एक आहे

पालिताना शहर हे जैन धर्मियांसाठी सर्वात पवित्र तीर्थस्थळांपैकी एक आहे