अब्जाधीश रतन टाटा यांना आवडायचं हे साधं जेवण
10 October 2024
Created By: Swati Vemul
उद्योगपती आणि टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचं बुधवारी निधन
अब्जाधीश रतन टाटा यांचं राहणीमान अत्यंत साधं होतं
त्यांना घरचं पारशी जेवण, कॉफी आणि कस्टर्ड खूप आवडायचं
धनसाक, अकुरी आणि चिकन फार्चा हे पारसी पदार्थ त्यांना खूप आवडायचे
पारशी पाककृती हे पर्शियन आणि भारतीय संस्कृतींचं मिश्रण असतं
मटण पुलाव दाल हे रतन टाटा यांचं कम्फर्ट फूड होतं
भरपूर लसूण घालून शिजवलेली चटपटीत मसूर डाळही त्यांना खूप आवडायची
भरपूर ड्रायफ्रूट्स घालून बेक केलेलं कस्टर्ड हा त्यांचा सर्वाधिक आवडता गोड पदार्थ होता
तर कॉफी हे पेय त्यांना सर्वाधिक आवडायचं
न्यूयॉर्कच्या सिप्रियानी रेस्टॉरंटमधील जेवण रतन टाटा यांच्या पसंतीचं होतं
'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीचा नवरात्री स्पेशल लूक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा