दुबईत एका चपातीची किंमत किती? आकडा वाचून बसेल धक्का!
22 July 2025
Created By: मयुरी सर्जेराव
दुबई केवळ त्याच्या आधुनिक वास्तुकला, लक्झरी शॉपिंगसाठीच नाही तर त्याच्या जेवणासाठी देखील प्रसिद्ध आहे
दुबईमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत. स्थानिक खाद्यपदार्थांव्यतिरिक्त, भारतीय, लेबनानी आणि इराणीसह अनेक देशांचे अन्न देखील येथे उपलब्ध आहे.
दुबईतील बहुतेक पारंपारिक जेवणांमध्ये चपाती,रोटी हा एक महत्त्वाचा भाग आहे.
दुबईत एका चपातीची किंमत माहितीये? दुबईतील प्रसिद्ध टुंडे कबाबी रेस्टॉरंटच्या मेन्यूवरून लक्षात आली आहे
टुंडे कबाबीच्या वेबसाइटनुसार, दुबईमध्ये एका रोटीची किंमत 7 UAE दिरहम आहे. भारतीय चलनात त्याची किंमत 164 रुपये आहे.
2023 च्या आकडेवारीवरून असे दिसून येते की दुबई हे भारतीयांसाठी अव्वल ठिकाण आहे. 2023 मध्ये 12 लाख भारतीयांनी दुबईला भेट दिली.
श्रावण महिन्यात कढी का खाऊ नये? अन्यथा मिळतील अशुभ परिणाम
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा