तुम्ही खरेदी करत असलेली  अंडी असली की नकली? कसं ओळखाल?

26 November 2023

Created By: Harshada Shinkar

दैनंदिन आहारातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करण्यासाठी अंड्याचे सेवन केले जाते

पण काही लोकं असली आणि नकली अंडी ओळखण्यास चूक करतात

तुम्ही तर नाही नकली अंडी खरेदी करत नाही ना? कशी ओळखाल असली अंडी?

अंड फोडल्यानंतर त्यातील पांढरा अन् पिवळा भाग बघा

नकली अंड्यांमध्ये पांढरे आणि पिवळे भाग मिसळलेले असतात.

अंडी दाबून तुम्ही असली आणि नकली अंडी आहे हे ओळखू शकता. खरं अंड खूप नाजूक असते

असली अंड बॉईल करताना पाण्यात बुडतं, तर नकली अंडा पाण्यावर तरंगत राहतं