दररोज मेथी खात आहात? सावधान, अगोदर 'हे' वाचाच

15 November 2023

Created By: Shital Munde l

हिवाळ्यात अधिक मेथी खाण्यावर लोकांचा भर असतो 

मेथी प्रमाणाबाहेर खाणे आरोग्यासाठी आहे धोकादायक 

पचनक्रियेसाठी मेथी फायदेशीर आहे, परंतू दररोज खाल्याने पोट खराब होते 

जास्त मेथी खाल्याने शरीरातील साखर होते कमी

ज्यांना हाय बीपीची समस्या आहे, अशांनी मेथीचे सेवन टाळावे

सतत मेथीची भाजी खाल्याने वाढते शरीरातील सोडियम

आठवड्यातून एकदा मेथी खाणे फायदेशीर, त्यापेक्षा अधिक नाहीच