दलिया वा ओट्स...दोन्हींपैकी ब्रेकफास्टसाठी कोण बेस्ट ?
28 February 2025
Created By: Atul Kamble
भारतात लोक हेव्ही नाश्ता करतात. आलु पराठे, चपात्या, समोसे खातात
हल्ली हेल्थ कॉन्शस लोक दलिया आणि ओट्स या दोन पर्यायांचा वापर करतात
आधी लोक दलिया या पदार्थाची निवड करायचे आता ओट्स देखील खातात
दलिया किंवा ओट्स दोन्ही पैकी आरोग्यासाठी कोणता नाश्ता बेस्ट पाहूयात
दलिया पेक्षा ओट्समध्ये जास्त प्रोटीन असते. दलियात ग्लुटेन असते
तुम्हाला जर डायबेटिक असेल तर ओट्स सर्वात बेस्ट पर्याय आहे
वजन कमी करण्यासाठी ओट्स खावे, भाज्यासह ओट्स आरोग्यपूर्ण नाश्ता आहे
ओट्स चांगला पर्याय असला तरी तुम्ही दलिया देखील खावू शकता
ओट्सने पचन सुधारते, वजन कमी होते, शुगर कमी होते. हृदयास चांगले असते.
चाणक्य नीती : जीवनात संपत्ती कमवायची असेल या 5 गोष्टी नेहमी गुप्त ठेवा