महाशिवरात्रीला बनवा खमंग साबुदाणा वडे, पाहा परफेक्ट रेसिपी

08 March 2024

Created By: Soneshwar Patil

एकादशी, महाशिवरात्री या दिवशी सर्वच जण उपवास करत असतात

काही जण तर उपवासाचे खाण्यासाठी खास उपवास करत असतात

साबुदाणा पाण्यात भिजवून ठेवा, त्यानंतर उकडलेले बटाटे सोलून चांगले चूरून घ्या

मीठ, हिरवी मिरची, आले पेस्ट, काळी मिरी, हिरवे धणे, शेंगदाणे, एकजीव करून साबुदाण्यामध्ये चूरुन ठेवलेले बटाटे घाला

कढईत तेल गरम करून, मिश्रणाचे गोल आकार वडे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या

अशा प्रकारे बाकीच्या मिश्रणाचे वडे सोनेरी होईपर्यंत तळा