4 नोव्हेंबर 2026
created by : atul kamble
रात्री डिनरसाठी आपण दुपारी केलेले पदार्थ पुन्हा गरम करुन खात असतो. यामुळे पोषक तत्वे कमी होतात. तसेच फूड पॉयझन देखील होऊ शकते.
शिजलेल्या भाताला पुन्हा गरम करणे चुकीचे आहे. त्याने पोटात गॅस, उल्टी आणि फूड पॉयझनिंग होऊ शकते
पालकमध्ये नायट्रेटचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे त्याला पुन्हा गरम करणे चकीचे असते.कारण त्यातून नायट्रेट निघते.ज्याने कॅन्सर होऊ शकतो.
मशरुममध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. याला पुन्हा गरम केल्याने अपचन, पोट दुखी आणि गॅस होतो.
चिकन पुन्हा गरम केल्याने पोट जड होऊ शकते. यामुळे वजन देखील जास्त वाढते.
चिया सीड्स शरीरासाठी फायद्याचे असते.यातील पोषकतत्वे शरीराची काळजी घेतात.
अंडे उकडलेले असो वा फ्राय केलेले, पुन्हा गरम केले तर पचवण्यास जास्त काळ लागतो.
बटाट्यांच्या पदार्थांना पुन्हा गरम केल्यास पचनावर निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो