पराठ्याला इंग्रजीत काय म्हणतात ?
पराठ्याला इंग्रजीत काय म्हणतात ?
3 July 2026
Created By: Atul Kamble
पराठा हा उत्तर भारतातील पदार्थ आता सर्वत्र पसंद केला जातो.
पराठ्याला इंग्रजीत काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे काय ?
इंग्रजीत पराठ्याला सर्वसाधारण पणे flatbread म्हटले जाते.
flatbread चा अर्थ चपटी आणि यीस्ट नसलेली रोटी म्हटले जाते.
पराठा गव्हाच्या पिठापासून बनवला जातो.
भारतात बटाटा, कोबी, पनीर आणि मुळ्याचा पराठा तयार केला जातो.
पराठा हा दही, आचार आणि लोण्यासोबत खाल्ला जातो.
परदेशी लोक देखील भारतीय पराठा म्हणजे flatbread ला आवडीने खातात.
अनन्या पांडे हिचे हे ९ चित्रपट पाहिलेत का ?