त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळेत घेणे चांगले, सकाळी की रात्री ? 

15 February 2025

Created By: Atul Kamble

आयुर्वेदानुसार पूर्वापार शारीरिक आजार बरे होण्यासाठी त्रिफळाचा वापर केला जातो

त्रिफळात आवळा, हरडा आणि बेहडा या तीन वनस्पतींचे मिश्रण असते 

 त्रिफळात विटामिन सी, एंटीऑक्सीडेंट्स, एंटी-इन्फ्लेमेटरी गुण आढळतात

रात्री जेवल्यानंतर अर्ध्या तासांनी त्रिफळा चूर्ण पाण्यात टाकून पिऊ शकता

त्रिफळा पिल्याने तोंड आणि दातांचे आरोग्य चांगले होते.

कारण त्यात एंटीमायक्रोबियल आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात

पोटाचे विकार बद्धकोष्टता,एसिडीटी, गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, अपचनावर त्रिफळा गुणकारी आहे

पुनर्विकासाठी धारावीकर रस्त्यावर उतरले, खोडा घालणाऱ्यांविरोधात कारवाईची केली मागणी