पनीर की टोफू कशात जास्त प्रोटीन कशात असते?

3 february 2025

Created By:  atul kamble

टोफू आणि पनीर दोन्ही आरोग्यासाठी पोषक असतात. तुमच्या आवडीप्रमाणे आहारात त्याचा समावेश करु शकता

 पनीर दूधापासून तयार करतात, काही जण तर घरात नासलेल्या दूधापासून पनीर बनवतात

टोफू सोयाबिनपासून तयार केले जाते.याची प्रक्रिया मोठी असल्याने वेळ लागतो

पनीर आणि टोफू दोघांना प्रोटीनचा चांगला सोर्स मानले जाते. अनेकजण टोफूला पसंद करतात

 १०० ग्रॅम पनीरमध्ये २५ ग्रॅम प्रोटीन असते, तर १०० ग्रॅम टोफूत १७.३ ग्रॅम प्रोटीन असते

a

पनीर- टोफू कॅल्शियम आणि प्रोटीन मिळणारे शाकाहारी पदार्थ आहेत.

 पनीर दूधापासून बनते म्हणून वीगन डाएट फोलो करणारे टोफूला पसंती देतात

a