Created By: Atul Kamble

उन्हाळ्यात कोणत्या पिठाची भाकरी खाणे चांगले असते ?

Created By: Atul Kamble

13 June 2026

 उन्हाळ्यात बहुतांश लोक आपल्या आहारात बदल करतात. मग फळे असो वा भाज्या...

परंतू कोणत्या पिठाच्या भाकरी खाव्यात याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत.

चला तर पाहूयात उन्हाळ्यात कोणत्या पिठाच्या रोटी तुमच्यासाठी चांगल्या आहेत.

चण्याच्या पिठाचे रोटी प्रोटीनयुक्त असते. त्यामुळे ती उन्हाळ्यात पोटाला थंड ठेवते.

जर तुम्ही पोटाच्या संबंधित विकारापासून सुटकारा मिळवू इच्छीता तर जवाच्या पिठाच्या भाकरी खाऊ शकता.

ज्वारीच्या पिठाच्या भाकरी थंडावा देतात आणि व्हिटामिन्स आणि अन्य पोषकतत्वांनी परिपूर्ण असतात.

गव्हाच्या पिठाच्या भाकरीचे सेवन दूधी, दही सोबत खाऊ शकता.