Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

शेवग्याच्या शेंगा  कोणी खाऊ नयेत ?

13 April 2025

Created By: अतुल कांबळे

 आयुर्वेद शेवगा किंवा सहजन याला सुपरफूड मानते, पण काही लोकांनी खाऊ नये

जे लोक रक्त पातळ करण्यासाठी औषध घेत आहेत त्यांनी शेवगा खाऊ नये

 शेवगा ब्लड प्रेशर कमी करतो, त्यामुळे ज्यांचे ब्लडप्रेशर लो आहे त्यांनी खाऊ नये

ज्यांनी गॅसेस आणि पोट फुगीचा त्रास आहे त्यांनी शेवगा खाऊ नये

विटामिन्स के ब्लड क्लोट्स जमण्यास मदत करते,जे लोक रक्त घट्ट होण्याचे औषध घेत आहेत.त्यांनी खाऊ नये

यातील तत्व गर्भाशयाला कंप्रेस करतात. म्हणून गर्भवती महिलांनी शेवगा खाऊ नये

  शेवगा कमी प्रमाणात खावा, जर प्रकृतीला सुट होत नसेल तर खाऊ नये